मृत्यूच्या दारात आलेले अनुभव व्यक्त करण्याचा हा प्रयत्न चांगला आहे. आवडला. अंतर्मुख करून गेला.
 ` एक अज्ञात अंगुलि लिहिते ` या ग. दि. माडगूळकर यांच्या लेखाची आठवण झाली.