सतीशराव,खालील शेर विशेष आवडले. माझ्या पराभवाचे ते दाखलेच होतेसोडून हात गेले ते आपलेच होतेदु:खास मीच माझ्या बाहूंत शांत केलेशोधीत आसरा ते मजसारखेच होतेहे काय आज त्यांना आले हसू नव्यानेमाझे फजीत होणे तर कालचेच होतेपुढील गझलांसाठी शुभेच्छा.