अश्या कल्पना व युक्त्या मग पोलिसांना का नाही मिळत? हॉलिवुड थरारपटात ज्या प्रमाणे सामान्य
माणूस वेळ प्रसंगी एकदम धाडसी बनून दरोडेखोरांचा नायनाट करतो तसे एरव्ही सामान्य नागरिकाच्या बाबतीत
नेहेमी का घडत नाही? का प्रेरणा आणि युक्त्या फक्त गुन्हेगारांनीच घेण्यासाठी बनविलेल्या असतात?