अश्या कल्पना व युक्त्या मग पोलिसांना का नाही मिळत?

हिंदी काय किंवा इतर काय चित्रपटात नाटकात नायक हा बऱ्याच वेळा अवास्तव आणि आदर्श स्वप्नरंजक असतो. विनोदी पात्रे किंवा खलनायक मात्र त्यातल्या त्यात वास्तविक दाखवलेले असतात. निदान त्यांचे वक्तव्य, तर्कशास्त्र हे त्यांच्या त्यांच्या व्यवहाराला धरून असते. सामाजिक परिस्थितीशी मिळतेजुळते असते.

-श्री. सर. (दोन्ही)