कहो ना प्यार है च्या क्लायमॅक्समध्ये वापरलेली युक्ती वापरून पोलीसांनी गुन्हेगाराला पकडल्याची बातमी वाचली होती. चित्रपटांचा परिणाम होत असलाच तर एका मर्यादेपर्यंत होत असावा.
चित्रपटांची  'आवश्यकता' मोजता येणे शक्य नाही कारण हा कलाप्रकार आहे. याच रीतीने क्रिकेट, संगीत, कादंबऱ्या यांचीही आवश्यकता म्हटले तर
काहीच नाही. अशाच कल्पना सेन्सॉर बोर्डामधील सदस्यही वापरू शकतात/वापरत असावेत.
हॅम्लेट