दुसऱ्या दिवसापासून प्लेअर सभ्य झाला आणि केवळ भक्तीसंगीत आणि भावगीतेच गाऊ लागला.

मीही म्हणून घेतले होते तिला की - "तुझ्या नवऱ्याने अगदी लाडवून ठेवलेय तुला"!

खूप मस्त लिहिलय्स सगळ.