मनुली, कविता उत्तम पण ते वास्तव "सापेक्षच" आहे, आपणा भारतीयांना वाटणारे...

प्रेम, आपुलकी, माणुसकीशिवाय कोणताच देश उभा राहू शकणार नाही आणि जगात सर्वोच्च पदावर तर नक्कीच नाही.

अमेरिकन टेनिसपटू सामना जिंकल्यावर प्रथम आपल्या आई-वडीलांकडे जाऊन त्यांना आलिंगन देतात.. ८ सुवर्ण पदके जिंकलेल्या मायकेल फेल्प्सला विक्रम प्रस्थापित केल्यावर आईला भेटण्याची ओढ लागते, अमेरिकन लोकांच्याही डोळ्यातही भावनावेगाने  अश्रू उभे राहतात ते काय प्रेम असल्याशिवाय? हे अजूनही उदाहरणे देऊन लांबवता येईल... पण सध्या एवढेच.

हॅम्लेट यांचा प्रतिसाद व  नरेंद्र गोळे यांचा काव्यमय  अभिप्राय उत्तम आहे.

वाईट आपला देश ना, वाईट ना ती अमेरिका ।

या ओळीतच सर्व काही आले. नाही का?