पुस्तके, एकांत, गाणी, लेखणी, शाई नि कागद
विखुरले अस्तित्व सारे ह्याच सामग्रीत माझे

कल्पनांची कामधेनू येत आगंतुक कधीही
दोहतो अदृश्य कोणी,  भासते नवनीत माझे... हे शेर भावलेत...


काय अभिव्यक्तीत माझे?.. हा शब्द-समूह म्हणताना..लय खटकतेय...
-मानस६