फ्रीकॉनॉमिस शब्दाचे स्पेलिंग चुकले आहे ते कडक प्रशासकीय धोरणामुळे पूर्णपणे दुरुस्त करता येत नाही म्हणून त्याचे वर्णन करावे लागत आहे त्या शब्दात दोन " e"या इंग्रजी अक्षराऐवजी एक e आणि पुढे a असे हवे होते कारण Freak म्हणजे अनियमित या शब्दाशी Economics या शब्दाशी अमेरिकन पद्धतीने संधी केला आहे.त्यामुळे c ऐवजी k वापरला असावा. त्यामुळे लेखात स्पेलिंगची एक चूक तर पुस्तकाचे नाव शेवटी उद्धृत करताना त्या शब्दात दोन चुका झाल्या आहेत. मनोगतीनी माफ करावे.
पु̮. लंच्या कै. अशा उल्लेखाबद्दल क्षमस्व ! श्री जोशींचे मत अगदी बरोबर आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद !