अनुभव आवडला. सुटसुटीत आणि सहज शब्दांत मांडला आहे. अशा कार्यांत भाग घेण्यासाठी अभिनंदन!
व्यक्तिशः मला स्वीकारले हा शब्द थोडा खटकला. त्यापेक्षा आणि मी त्यांना आपलेसे केले असे असते तर आवडले असते. स्वीकारात कधीतरी नाइलाज असतो असे वाटले. चू. भू. दे. घे.