या माऊकथेत लिहिलेले जे काही आहे, ते सत्यावर आधारित असेल तर ते सत्य अविश्वसनीय आहे आणि लिहिलेले जर कपोलकल्पित असेल तर ते कमालीचे अकल्पनीय आहे.  एकूण काय अप्रतिम लेख!--अद्वैतुल्लाखान