पुरषी अहंकारावर बायकी अहंकार हा उतारा होऊ शकत नाही. या लेखात लिहिलेल्या गोष्टी बायकांनाही लागू पडतात. मग घड्याळाचा लंबक उलट टोकाला नेऊन काय फायदा? कुठेतरी सुवर्ण मध्य गाठण्याची गरज आहे.