म्हणतो, लेख आवडला. असे अजून येऊ द्या. ह्या दुर्दैवी मुलांना काय काय अग्निदिव्यातून जावे लागते ह्याबद्दल थोडे सविस्तर लिहावे. सर्वसामान्य जनतेला त्यातील दुखः बोचणे जरूरीचे आहे.