कल्पनांची कामधेनू कोठली नशिबात माझ्या?
ती वळूरूपी कवींची, दैवही विपरीत माझे
वाचता परकाव्य, गाते लेखणी उत्स्फूर्त गाणी
एरवी दबकून असते बोलणे भयभीत माझे

भावनांचे प्रकटीकरण झकास... विडंबन आवडले.