जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, मिरी पावडर.

सात वाट्यांमध्ये इतकेच पदार्थ बसतात. हिंग वेगळी ठेवतो.