अग्र या शब्दात सर्वात पुढे असणे ध्वनित आहे, त्यामुळे तो तितकासा बरोबर नाही.

सहमत. परंतु प्राधान्यक्रमाबरोबरच 'प्राथमिकता' हा शब्द वाक्यानुषंगाने वापरणे इष्ट ठरावे.