पुस्तक परीक्षण आवडले. लेविटचा सिद्धांत भारीच आहे. पटण्यासारखा देखील. हे पुस्तक मध्ये एकदा कोणत्याश्या योजनेत भेट म्हणून मिळत होते, तेव्हा घ्यायला हवे होते असे आता वाटते आहे. असो.