गाडगेबाबांवरच्या एका पोथीसारख्या बारक्या पुस्तकात ते विमानातून सदेह वैकुंठाला गेल्याचे लहानपणी वाचल्याचे आठवते. आयुष्यभर अंधश्रद्धांविरुद्ध लढलेल्या महापुरुषाची केव्हढी ही परवड. एकदा नावात संत, महाराज वगैरे लागले की विमानातून वैकुंठ फार लांब राहत नसावे. त्या दृष्टीने द्वारकानाथांचा आक्षेप बरोबर आहे.

मुद्दा एव्हढाच की पुस्तक घेताना सावधान.