माझ्याकडे मिसळण्याचा डबाच नाही.

अतिशय उपयुक्त गोष्ट ; ) आणि स्वस्त सुद्धा.  

माझी मावसबहिण अमेरीकेत असते.  पहिल्या भारत पुनर्भेटीत मिसळण्याचा विकत डबा घेणे ही गोष्ट तिच्या उच्च 
अग्रक्रमांत (हाय प्रायॉरीटीत) होती.  

बघा, किती महत्वाची गोष्ट असते ही.