पहिल्या भारत पुनर्भेटीत मिसळण्याचा विकत डबा घेणे 

माझ्याकडे इथे होता हो. भारतात 'कायमचे' परतायचे ठरवल्यावर तो सुस्थळी दान केला. पण कायमचा काळ दोन महिन्यात संपुष्टात आला. आता पुन्हा पहिल्या पुनर्भेटीत नवा डबा घ्यायचा आहे.