पुढचे पाय आखुड आणि पाठचे पाय उंचथोडेसे पाठीला पोक
खाण्यापिण्याचे नखरे केल्याचा परिणाम असणार. असो. आता व्यवस्थित खाते आहे, उड्या मारते आहे हे बरे आहे. मघाच्या प्रतिसादात लिहायचे राहिले, एखादा फोटो डकवा जमल्यास.