मसाल्याच्या डब्यामध्ये उडीद ?? हे नक्की कशात लागतात. जिथे लागत असतिल तिथे इतर मसाल्याच्या पदार्थांच्या तुलनेत quantity नक्कीच जास्त लागत असेल (असा अंदाज आहे) म्हणजे १/२ वाट्या वगैरे. त्यामुळे हे मसाल्याच्या डब्यात कसेकाय?
(मनोगतावर शोध घेऊन पहिला, बऱ्याच पाककृतींमध्ये उडीद डाळ वापरली आहे, पण उडीद क्वचित दिसले)