आपणां सर्वांचे मनःपूर्वक आभार- वृत्तातली गझल लिहायचा पहिलाच प्रयत्न गोड मानून घेतलात ! प्रदीपजी, गझलेची मनोभावे आळवणी चालूच आहे- दरम्यान 'यतिभंग' विषयक अधिक माहिती / दुवा द्यावा आणि माझ्यासारख्यांचा दुवा घ्यावा, ही विनंती !