पुढे काय होणार हे आधीच समजते. त्यामुळे शेवटाची परिणामकारकता थोडी कमी होते. बाकी नेहमीप्रमाणे उत्तम लेखन.