"सगळ्यांचे प्रयत्न या तीरावर अडकविण्यासाठी

जीवाला घाई पैलतीर गाठण्यासाठी !

मधला तो काळाशार अंधार,

आणि समुद्राचा आवाज..."             ....... अतिशय प्रभावीपणे मांडलंत, कविता कुणाला कुठे भेटेल काही नेम नाही- शुभेच्छा !