खरेच की.  उसंडू झालाच की इतकी काळजी घेऊन.  

आम्ही बोली भाषेत उडिद (डाळ) व अख्खे उडिद (सालासकट अख्खं धान्य) असे म्हणतो.  लिहिताना पण 
तेच लिहिले गेले. तमाम वाचकांनी उडिद ऐवजी उडिद डाळ असे वाचावे ही वि.  वि.  

ता.  क.  : आम्ही फोडणी करताना मोहरी तडतडणे थांबले की लगेच उडिद डाळ घालतो आणि ती लालसर 
झाली की इतर पदार्थ.