आमच्या कडे अश्या डब्याला हाटडी असे म्हणतात. त्यात लाल मिरची , हळदीची , धन्याची, काळामसाल किंवा गरम मसाला, जिऱ्याची पुड आणि मोहरी इतके ठेवतो.

मराठवाड्यात या भांड्याला चमक असेही म्हणतात असे ऐकतो. ( स्त्रोत - घरातील गृहिणी)