मराठी पदार्थ करताना जिरेपूड, मिरपूड आणि आख्खे मिरे लागत नाहीत. मेथ्यामात्र लागतात. त्यामुळे या मसाल्याच्या डब्यात, मोहरी, हळद, तिखट, हिंगाची डबी, जिरे आणि मेथ्या असतात. मधला रिकामा डबा लहानमोठे चमचे ठेवायला उपयोगी पडतो.