मिसळण्याचा / मसाल्याचा डब्याला फोडणीचा डबाही म्हणतात. सहसा ह्या डब्यात वेलदोडा, हिंग ह्यासारखे पदार्थ वेगळे ठेवतात. मेथीला मेथ्या तसेच भजीला भज्या म्हणणारे बरेच आहेत असे दिसते.

अवांतर
कसुरी मेथीचा संबंध लाहोरजवळील कसूर ह्या गावाशी आहे. गायिका नूरजहान ह्याच गावाची. काही जणांना मी हिला कस्तुरी मेथी म्हणतानाही ऐकले आहे.