तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. फक्त गोनीदांचेच पुस्तक आहे तर गाडगे बाबांवर. द्वारकानाथजी, आपला मुद्दा पटला.. ‌संत किंवा महाराज ह्या उपाध्यांपासून बाबांना दूर ठेवलेलेच उत्तम.