मिसळण्याचा / मसाल्याचा डब्याला

सातव्या वाटीत आम्ही बरेचदा मेथी दाणे ठेवतो.  ते विशेषकरून आमटी आणि सांबारात टाकायला 
लागतातच.  असो.  

वरील वाक्यात थोडा उसंडु झालेला दिसतोय.  शब्दरचना मिसळण्याच्या / मसाल्याच्या डब्याला...  
अशी हवी ना?  

कळावें,  अक्षय लोभ असावा,  
ही छोटीशी चूक दाखवून दिल्याबद्दल राग नसावा.  

आपली व सदैव नम्र,  

सृला.