तुमच्या घरातील मिसळण्याचा डब्यात काय काय असते?

आमच्या घरी असला प्रकारच नाही. स्वैपाकघरात 'मॉड्युलर फर्निचर बसविल्यामुळे म्हणा वा प्लॅस्टिकच्या पारदर्शक व छोट्या बरण्यांमूळे असा हा 'डब्यात डबा' नावाचा गोंधळ नाही. प्लॅस्टिकच्या पारदर्शक व छोट्या बरण्यांमूळे त्यात वस्तू काय ठेवलीय ते दिसतेच व त्याबरोबर एकच गोष्ट वापरण्यासाठी प्रत्येक गोष्टीला हवेच्या संपर्कात आणण्याची गरजच उरत नाही. 'मॉड्युलर फर्निचर' मध्ये ह्या बरण्या एकमेकांना लागून रांगेत बसल्यावर दिसतात हि छानं!