माझ्याही मिसळण्याच्या डब्यात मेथ्या व सुक्या लाल मिरच्या असतात.  हळदीशिवाय जसं वरण करत नाही त्याप्रमाणे मी मेथ्याशिवाय वरण करत नाही. डाळ शिजवतांनाच मेथ्या घालते.