दोन कथा सांगून जर निश्चित असं काही सांगायचं नव्हतं तर एकाच लेखनात त्या सामाविष्ट करायला नको होत्या. तसे झाल्यामुळे पहिल्या कथेत जी गंमत होती व  तिचा दुसऱ्या कथेशी कसलाच मेळ नसल्यामुळे वाचनाचा एकंदरीत आनंद हिरावून गेली. लेखनाला एकच चेहरा हवा. नाहीतर ते विसंगत वाटते. असो. परंतु, लेखनातील बारकावे आपल्याला चांगले जमले आहेत. पु. ले‌. शु.!