सांगू नकोस राया कोजागिरीत न्हाया दिसतील ना शशीला तू दंश नोंदलेले!
वा वा ह्य ओळी आता नक्की कोजागिरील आठवतील
सुंदर कविता. आणखी येऊदे.