थोडे पाणी घातल्याने शेवया शिजून छान फ़ुलतात मग दुध टाकल्याने एकजीव होण्यास मदत होते.