तुझ्या पद्धतीने वरण करून पाहीन. तुझ्या पद्धतीने आमटी सांग कशी करायची ते. म्हणजे वेगळी चव बदल म्हणून. तू आमटीत मेथ्या व सुक्या मिरच्याही घालतेस का?