>>मुंबईच्या हवेला टोके, पोरकिडे, केंब्र रोजच्या वापरातील वस्तुंना सुद्धा होतात.<<  मला वाटते, टोके म्हणजेच पोरकिडे; पण हे केंब्र काय आहे?   चिलट, घुंघुरटे?  की आणखी काही?