हा 'डब्यात डबा' नावाचा गोंधळ नाही.
तर फोडणी देताना तापलेल्या तेलात पटापट एकामागून एक वस्तू टाकाव्या लागतात. त्यासाठी
आपल्या पूर्वजांनी लढवलेली ही छान शक्कल आहे. तुमच्या मॉड्युलर बरण्या उघडून वस्तू
काढेपर्यंत तेल / फोडणी जळण्याचीच शक्यता जास्त आणि हो, एका फोडणीसाठी ७ बरण्या
उघडत बसायला नको. एक डबा उघडला की झाले.