एक वाटी डाळीत एक छोटा चमचा मेथ्या घालून नेहमीप्रमाणे डाळ शिजवून घ्यावी.  नेहमीप्रमाणे फोडणीकरून त्यात  लसूण घालावा लसूण तांबूस झाल्यावर लाल मिरच्या घालाव्या. मीठ, हळद घालून उकळवावी वरून कोथिंबीर घालावी. मोड आलेल्या मेथ्याची  'डाळमेथी' पाककृती विभागात टाकीन.