ढगांच्या कुंभमेळ्यातून वाट फाकत किरण पृथ्वीतलावर सोडावेत की मुकाट घरी जावे याबाबत सूर्य गेले दोन तास विचार करीत होता.

हे वाक्य फार आवडले.


थोडा भाषेतील तिखटजाळ भडकपणा सोडला तर अतिशय सुरेख लिखाण! पण आता तीही तुमची शैली म्हणून मान्य आहे!


"दुर्दैवाने हे सगळे आता गेले. आता रस्त्याचा पृष्ठभाग एखाद्या तरुण, नुकतेच पोटभर जेवण झालेल्या, अजगराच्या त्वचेसारखा झाला.. " यासारख्या वाक्यांमधून जी ए अपरिहार्य पणे आठवतात!