केंबरे म्हणजे Chironomidae Chironomus चिलट, पाण्याच्या साठ्यानजीक आढळणारा उडणारा व न चावणारा किडा, घुंगुरटे. मोल्सवर्थ कँडीत(१८० पानावर) याला आणखी शब्द दिले आहेत. केंबरें, केंबरीं, केमरें, केमरीं, केंबूर, किंवा केमूर  (कोंकणी शब्द)  मुळात  दुवा क्र. १  इथे पाहा.----अद्वैतुल्लाखान

केंबरे म्हणजे चिलट,  पाण्याच्या साठ्यानजीक आढळणारा उडणारा व न चावणारा किडा, घुंगुरटे. मोल्सवर्थ कँडीत(१८० पानावर) याला आणखी शब्द दिले आहेत. केंबरें, केंबरीं, केमरें, केमरीं, केंबूर, किंवा केमूर  (कोंकणी शब्द)  मुळात  इथे पाहा. ----अद्वैतुल्लाखान