मराठी फायरफॉक्स वापरून बघितला. चांगली सुरवात आहे. शुभेच्छा. पण खूप साध्यासाध्या चुका राहिल्या आहेत. खालील नमुने मासलेवाईक आहेत:
पानास पूर्णतया चिन्हाकृत करण्याऐवजी, भविष्यात जलद संदर्भ करीता तुम्ही
पसंतीचे क्लिप, संचयन व जलद संदर्भ करीता ठराविक भाग सहभागीय करू शकता.
एक संजाळ साधन जे तुमचे अस्तित्वातील व्यावसायिक संपर्क मजबूत करते व नविन संपर्क बनविण्यास मदत करते.
या मोफत व वापरकर्ता-द्वारे निर्मीत माहितीकोष पासून तुम्हाला दषलक्ष लेख सहज उपलब्ध होतील.