@प्रे. वृकोदर
तुमचा प्रतिसाद वाचून आनंद झाला.
@ समाज
आपण सर्वच कृष्णाला देव मानतो. मग त्याने सांगितलेला संदेश वापरायला काय हरकत आहे?
कृष्णाने इंद्राच्या पुजेला विरोध केल्याचा उल्लेख आहे. टिळकांनी देखिल सार्वजनिक गणेशोत्सव समाजातला दुरावा मिटावा म्हणून सुरू केला होता.
आता मात्र परिस्थिती विपरित आहे. सार्वजनिक उत्सव म्हंजे पुण्यासारख्या ठिकाणी डोकेदूखी झाली आहे. म्हणतात ना........
"तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो"