वा वा फार चांगली थरारकथा लिहिलीत तुम्ही.
शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी थरारकथा आहे ही. सुरवातीला रत्नाक्रर मतकरींच्या गोष्टीसारखा काहीतरी शेवट असेल असे वाटले पण तसे निघाले नाही. वेगळीच रहस्यकथा निघाली. एकदा भाषांतर किंवा रुपांतर आहे की काय असा ही संशय आला पण तुम्ही तसे म्हटलेले नाही, तेव्हा तुमचीच ती कथा असावी. तसे असेल तर फारच आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला अशा चांगल्या रहस्यकथा लिहिता येतील हा विश्वास वाटतो.
असेच लिहीत राहावे. पुढील लेखनास(ही) शुभेच्छा.
-श्री. सर. (दोन्ही)