ह्यावेली मस्त भट्टी जमली आहे लेखाची.
सगळे आपापल्या मुद्द्यांवर भांडू लागतात. एकमेकांना सळया मारू लागतात. वाकवे संतापून खोचक चा हात वाकवून टाकतो. खोचक बेशुद्ध पडतो. डॉक्टर सगळ्या सळया एकत्र करून बांधतात व त्या चॅनेलचे एडीटर " भजत कुर्मा" यांना देतात.
आता काही दिवसांनी हेही दाखवतील.
हसून हसून पुरेवाट झाली.
आणखी लिहा. पु. ले. शु.