अस्सेच करतो.साती, आप्पेपात्र नसल्यास इडलीपात्रात आप्पे होतात का?आमच्याकडे कथीलाचे काळे जाड आप्पेपात्र होते..पण आत्ता इथे नाहीये.