तुम्ही कुठे राहता त्यावर आहे. परदेशातील मोठ्या मॉलमध्ये कोरडे व ओले दोन्ही यिस्ट उपलब्ध असते.तसे भारतातल्या मॉल्स मध्येही यिस्ट उपलब्ध असते, बेकरीवाल्यांकडे तर यिस्ट हमखास मिळेल. कारण पावासाठी त्यांना ते लागते लागते.
तसेही यिस्ट उपलब्ध न झाल्यास वर लिहिल्याप्रमाणे दह्याचे प्रमाण वाढवा व भटुरे करा.शुभेच्छा.
स्वाती