गझल फार वेधक आहे पण काही संदर्भ समजले नाहीत.

काय केले पाच वर्षे आसवांनी?
नाव ना बुडली, न ती लागे किनारी

ह्या ओळीचा साधारण अंदाज येत आहे पण नक्के कळत नाही. (का तेच अपेक्षित आहे?  )

पाठवा अजून. चांगले चालले आहे. प्रतिभा अशीच फुलू द्या आणखी.