धन्यवाद, नितीन. वृकोदरांच्या पोस्टमधील तो उल्लेख माझ्या नजरेतून निसटला होता. माझे त्या संदर्भातील लिखाण त्यांनाही उद्देशून आहे. इत्यलम.